Mahan Bhartiya Sant – Indian Saints Biography Book in Marathi, Books Autobiography, भारतीय संत मराठी चरित्र पुस्तके

Mahan Bhartiya Sant – Indian Saints Biography Book in Marathi, Books Autobiography, भारतीय संत मराठी चरित्र पुस्तके

Mahan Bhartiya Sant – Indian Saints Biography Book in Marathi, Books Autobiography, भारतीय संत मराठी चरित्र पुस्तके
Price: ₹350 - ₹298.00
(as of Apr 14, 2026 16:14:49 UTC – Details)



दहाव्या शतकापासून भारतात देशी भाषांतील साहित्यनिर्मितीला प्रारंभ झाला. संतांनी संस्कृत भाषेची कोंडी फोडून लोकभाषांद्वारे धर्मप्रवर्तन केले. कीर्तन, भजने, पदे, लोकगीतं, भारुडं इत्यादींमधून ईश्वरसन्मुख होता येते हे सिद्ध करून दाखवले. समाजातील तळागाळातल्या माणसाला केंद्रस्थानी ठेवून तसेच समकालीन वास्तव व समाजरचना लक्षात घेऊन सांस्कृतिक प्रबोधनाचे, सामाजिक विकासाचे कार्य केले.
संतांनी आपल्या कार्याची पे्ररणा प्राचीन तत्त्वज्ञानपर ग्रंथांतून घेतली असली तरी समकालीन वास्तवाचे भान राखले आहे. सभोवतालच्या सामाजिक, राजकीय, धार्मिक परिस्थितीचा त्यांनी डोळसपणे मागोवा घेऊन धर्मजीवनातील जडत्व नाहीसे करून अध्यात्मनिष्ठ मानवतावादाचा पुरस्कार केला.
आधुनिक काळात भौतिक प्रगती होऊनही माणूस नैराश्य, नैतिक र्हास, एकाकीपणा यांनी ग्रासलेला आहे. यावर संतविचारातील सदाचार, सद्वर्तन, सात्त्विकता, सद्गुणांचा अंगीकार या मूल्यांचा स्वीकार केला तर वर्तमानातील संभ्रमित मानवी मनाला मोठा आधार मिळेल.
प्रस्तुत पुस्तकात संतांचा धर्म, पंथ, संप्रदाय, व्यवसाय, वर्ग अशी संकुचित द़ृष्टी न बाळगता ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, कबीर, तुलसीदास, नरसी मेहता, पुरंदरदास, बसवेश्वर, वेमना, तिरुवल्लुवर, कंबन, शंकरदेव, गुरुनानक अशा संतांच्या महान कार्याचा परिचय करून दिला आहे.
विविध प्रांतांतील भारतीय संतांचे चरित्र आणि वाङ्मय अभ्यासकास, रसिकास आणि भक्तजनांस भावेल असे हे वेगळ्या धाटणीचे पुस्तक!

From the Publisher

Mahan Bhartiya Sant by Devidas Pote

Mahan Bhartiya SantMahan Bhartiya Sant

सर्व भारतीय संतांनी आपल्या कार्याची प्रेरणा प्राचीन तत्त्वज्ञानपर ग्रंथांतून घेतली, हे खरे असले तरी समकालीन वास्तवाचे भान राखून समाजाची मनोरचना विचारात घेऊन त्यांनी सांस्कृतिक प्रबोधनाचे कार्य केले.

‘महान भारतीय संत’ या देवीदास पोटे यांनी संपादित केलेल्या ‘पुस्तकामुळे मध्ययुगीन भारतीय संतांच्या आध्यात्मिक, पारमार्थिक विषयातील योगदानाबरोबर भारतीय संतांच्या बहुआयामी कर्तृत्वाचा परिचय होऊ शकेल. संतवाङ्मयाविषयी कुतूहल असणार्‍या जाणकारांना भारतीय संतांची विधायक मते जाणून घेता येतील. भारतीय पातळीवर संतांच्या कार्याचा घेतलेला हा परामर्श स्वागतार्ह आणि अभिनंदनीय आहे. जाणकार आणि रसिक या ग्रंथाचे मनःपूर्वक स्वागत करतील यात शंका नाही.

प्रा. वि. शं. चौघुल

संत साहित्याचे अभ्यासक आणि ज्येष्ठ साहित्यिक.

दहाव्या शतकापासून भारतात देशी भाषांतील साहित्यनिर्मितीला प्रारंभ झाला. संतांनी संस्कृत भाषेची कोंडी फोडून लोकभाषांद्वारे धर्मप्रवर्तन केले. कीर्तन, भजने, पदे, लोकगीतं, भारूडं इत्यादींमधून ईश्वरसन्मुख होता येते हे सिद्ध करून दाखवले. समाजातील तळागाळातल्या माणसाला केंद्रस्थानी ठेवून तसेच समकालीन वास्तव व समाजरचना लक्षात घेऊन सांस्कृतिक प्रबोधनाचे, सामाजिक विकासाचे कार्य केले.

प्रस्तुत पुस्तकात संतांचा धर्म, पंथ, संप्रदाय, व्यवसाय, वर्ग अशी संकुचित द़ृष्टी न बाळगता ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, कबीर, तुलसीदास, नरसी मेहता, पुरंदरदास, बसवेश्वर, वेमना, तिरुवल्लुवर, कंबन, शंकरदेव, गुरु नानक अशा संतांच्या महान कार्याचा परिचय करून दिला आहे.

आधुनिक काळात भौतिक प्रगती होऊनही माणूस नैराश्य, नैतिक र्हास, एकाकीपणा यांनी ग्रासलेला आहे. यावर संतविचारातील सदाचार, सद्वर्तन, सात्त्विकता, सद्गुणांचा अंगीकार या मूल्यांचा स्वीकार केला तर वर्तमानातील संभ्रमित मानवी मनाला मोठा आधार मिळेल.

प्रस्तुत पुस्तकात संतांचा धर्म, पंथ, संप्रदाय, व्यवसाय, वर्ग अशी संकुचित दृष्टी न बागळता ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, कबीर, तुलसीदास, नरसी मेहता, पुरंदरदास, बसवेश्वर, वेमना, तिरुवल्लुवर, कंबन, शंकरदेव, गुरुनानक अशा संतांच्या महान कार्याचा परिचय करून दिला आहे.

विविध प्रांतांतील भारतीय संतांचे चरित्र आणि वाङ्मय अभ्यासकास, रसिकास आणि भक्तजनांस भावेल असे हे वेगळ्या धाटणीचे पुस्तक!

Add to Cart

Add to Cart

Add to Cart

Add to Cart

Add to Cart

Add to Cart

Customer Reviews

4.3 out of 5 stars 37

4.1 out of 5 stars 15

4.2 out of 5 stars 22

4.3 out of 5 stars 61

4.1 out of 5 stars 35

4.1 out of 5 stars 16

Price

₹200.00₹200.00 ₹150.00₹150.00 ₹200.00₹200.00 ₹292.00₹292.00 ₹150.00₹150.00 ₹90.00₹90.00

Publisher ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd.
Publication date ‏ : ‎ 1 January 2017
Edition ‏ : ‎ Second
Language ‏ : ‎ Marathi
Print length ‏ : ‎ 304 pages
ISBN-10 ‏ : ‎ 9352201035
ISBN-13 ‏ : ‎ 978-9352201037
Item Weight ‏ : ‎ 270 g
Dimensions ‏ : ‎ 20.3 x 25.4 x 4.7 cm
Country of Origin ‏ : ‎ India
Net Quantity ‏ : ‎ 1 Count
Packer ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Generic Name ‏ : ‎ Book
Best Sellers Rank: #109,157 in Books (See Top 100 in Books) #4,052 in Biographies & Autobiographies (Books)
Customer Reviews: 4.4 4.4 out of 5 stars (6) var dpAcrHasRegisteredArcLinkClickAction; P.when(‘A’, ‘ready’).execute(function(A) { if (dpAcrHasRegisteredArcLinkClickAction !== true) { dpAcrHasRegisteredArcLinkClickAction = true; A.declarative( ‘acrLink-click-metrics’, ‘click’, { “allowLinkDefault”: true }, function (event) { if (window.ue) { ue.count(“acrLinkClickCount”, (ue.count(“acrLinkClickCount”) || 0) + 1); } } ); } }); P.when(‘A’, ‘cf’).execute(function(A) { A.declarative(‘acrStarsLink-click-metrics’, ‘click’, { “allowLinkDefault” : true }, function(event){ if(window.ue) { ue.count(“acrStarsLinkWithPopoverClickCount”, (ue.count(“acrStarsLinkWithPopoverClickCount”) || 0) + 1); } }); });

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *