Albert Einstein Books in Marathi, आल्बर्ट आईन्स्टाईन मराठी चरित्र पुस्तक, Biography Book, Charitra, on, Scientists Autobiography अल्बर्ट आइंस्टाइन

Price: ₹200 - ₹129.00
(as of Dec 13, 2025 13:02:52 UTC – Details)

चौथ्या आयमाला शोधणाऱ्या आइन्स्टाईन यांचे जीवन बहुआयामी होते; कारण ते न्यूटनच्या समतुल्य वैज्ञानिक होते, ब्रुनो व गॅलिलियो यांच्यासारखे पराक्रमी होते. सरळपणात गांधीजींसारखे होते. यहुदी लोकांचे मसिहा होते, तर श्रीकृष्णासारखे कर्मयोगी होते. त्यांचा एकएक गुण त्यांना महान बनविण्यासाठी पुरेसा होता.
लहानपणी मूर्ख विद्यार्थी असलेल्या या मुलाकडून आई-वडील; तसेच शिक्षकांना कोणत्याच अपेक्षा नव्हत्या.
कौटुंबिक व्यवसाय धुळीस मिळणे, आईवडील जे बनवू इच्छितात ते न बनणे, शिक्षण पूर्ण केल्यानंतर बेरोजगारीच्या दरम्यान अशा घटना घडणे ज्यामुळे चांगल्यात चांगला माणूसही हतबल होतो. यापैकी एक कारणही जीवनाला निराशामय करण्यासाठी खूप झाले असते; पण यातील कोणत्याच कारणामुळे आइन्स्टाईन निराश झाले नाही.
पेटेंट कार्यालयात तृतीय श्रेणीतील कारकुनासारख्या नोकरीपासून प्रारंभ करून आइन्स्टाईनने सैद्धांतिक भौतिकीत धमाकेदार सुरुवात केली.
प्रस्तुत पुस्तकात आइन्स्टाईन यांच्या जीवनातील विविध पैलूंवर तसेच त्यांच्या शोधावर प्रकाश टाकलेला आहे.
आम्हाला विश्वास आहे की, या साधारण व्यक्तिमत्त्वाची जीवनगाथा वाचकांना रोचक, प्रेरक व उपयोगी ठरेल.

From the Publisher

Albert Einstein by Vinodkumar Mishra

Albert Einstein Albert Einstein

आइन्स्टाईन यांच्या शोधाचे फायदे :

आइन्स्टाईनने मांडलेल्या सिद्धांताच्या आधारे अंतराळ मोहिमा राबविण्यात आल्या. सर्व रॉकेट आणि उपग्रह त्यांच्याच तत्त्वानुसार अवकाशात सोडण्यात आले. 1969 साली अपोलो चंद्रयानातून अमेरिकन प्रवासी चंद्राच्या भूमीवर उतरले तेव्हा त्यांनी आइन्स्टाईनच्या सिद्धांतानुसार तिथली तपासणी केली. आइन्स्टाईनच्या सिद्धांतानुसार केलेले मोजमाप आणि प्रत्यक्ष स्थिती यात अवघ्या 20 इंचांचा फरक आढळून आला. त्यावरून सापेक्षतावादाचा सिद्धांत वास्तवाच्या किती जवळचा आहे, हे सिद्ध झाले.

-प्रस्तुत पुस्तकातून

विनोदकुमार मिश्रविनोदकुमार मिश्र

विनोदकुमार मिश्र

12 जानेवारी, 1960 ला जन्मलेले विनोदकुमार मिश्र केवळ तीन वर्षांचे असतानाच पोलिओठास्त झाले होते. 80 टक्के विकलांग असूनही ते आज कर्तृत्वाच्या शिखरावरील एक आदर्श बनले आहेत. 1983 मध्ये त्यांनी आय.आय.टी. रुरकीमधून ’इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन’ या विषयात पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी एम.बी.ए.चा अभ्यासक्रमही पूर्ण केला.

आतापर्यंत त्यांची 44 पुस्तके आणि तीनशेहून अधिक लेख प्रकाशित झाले आहेत. त्यामध्ये ’विकलांगता : समस्याएँ व समाधान’, ’विकलांग विभूतियों की जीवन-गाथाएँ’, ’कमजोर तन, मजबूत मन’, ’विकलांगों के लिए रोजगार’, ‘Eminent Disabled People of the World’, ‘Career Opportunities for the Disabled’, ’विकलांगों के अधिकार’, ’इक्कीसवीं सदी में विकलांगता’, ’विकलांग स्वस्थ और आत्मनिर्भर कैसे बने?’ ’थॉमस अल्वा एडिसन’, ’अल्बर्ट आइन्स्टाइन’, ’सौर ऊर्जा’, ’चार्ल्स डार्विन’ आणि ’लिओेनार्दो द विंची’ अशा विविध विषयांवर त्यांनी विपुल लेखन केले आहे.

Add to Cart

Add to Cart

Add to Cart

Add to Cart

Add to Cart

Customer Reviews

4.3 out of 5 stars 20

4.2 out of 5 stars 4

3.9 out of 5 stars 7

4.5 out of 5 stars 60

4.7 out of 5 stars 7

Price

₹150.00₹150.00 ₹250.00₹250.00 ₹129.00₹129.00 ₹150.00₹150.00
— no data
₹225.00₹225.00

Publisher ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd.; Seventh edition (1 January 2019); Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Language ‏ : ‎ Marathi
Paperback ‏ : ‎ 144 pages
ISBN-10 ‏ : ‎ 8177866230
ISBN-13 ‏ : ‎ 978-8177866230
Item Weight ‏ : ‎ 150 g
Dimensions ‏ : ‎ 20.3 x 25.4 x 4.7 cm
Country of Origin ‏ : ‎ India
Net Quantity ‏ : ‎ 1 Count
Packer ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Generic Name ‏ : ‎ Book
Best Sellers Rank: #274,945 in Books (See Top 100 in Books) #10,797 in Biographies & Autobiographies (Books)
Customer Reviews: 4.2 4.2 out of 5 stars (75) var dpAcrHasRegisteredArcLinkClickAction; P.when(‘A’, ‘ready’).execute(function(A) { if (dpAcrHasRegisteredArcLinkClickAction !== true) { dpAcrHasRegisteredArcLinkClickAction = true; A.declarative( ‘acrLink-click-metrics’, ‘click’, { “allowLinkDefault”: true }, function (event) { if (window.ue) { ue.count(“acrLinkClickCount”, (ue.count(“acrLinkClickCount”) || 0) + 1); } } ); } }); P.when(‘A’, ‘cf’).execute(function(A) { A.declarative(‘acrStarsLink-click-metrics’, ‘click’, { “allowLinkDefault” : true }, function(event){ if(window.ue) { ue.count(“acrStarsLinkWithPopoverClickCount”, (ue.count(“acrStarsLinkWithPopoverClickCount”) || 0) + 1); } }); });

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *